न पाहता थोडेही पुढे - मागे...
शब्दाविना कलावे मैत्रीचे धागे...
सर मैत्रीची यावी अशी मना...
धार प्रीतिची न करी सामना...
सदोदित मैत्रीचे वाहो निर्झर...
पाषाणालाही मग फूटेल पाझर...
राहों अशीच आनंदी अन बहरलेली...
आपुली मैत्री जणू कली उमललेली...
जालिम आहे हा जगाचा पसारा...
एकमेकाना देऊ नेहमी आसरा...
सांग माझ्या सोबती, नाही तुटणार मैत्री अपुली कधी...
दुख: तुझे पोहोचो माझ्यापर्यंत, तुझ्याआधी....
मनामनातील...
मन माझे....
Sunday, November 1, 2009
Tuesday, July 8, 2008
तुला पाहिल्या त्या क्षणापासून तू
मनात तू, कल्पनेत तू, माझ्या ध्यानात तू
माझ्या नयनात तू, त्यांतील स्वप्नातही तू
पुस्तकात तू, त्यांतल्या पानात तू, ओळीतही तू,
अक्षरांत तू, शब्दात तू, माझ्या कवितेतही तू..
पानात तू, फुलांत तू, त्यांच्या गंधातही तू,
रुपात तू, मोहकतेत तू, सुंदरतेतही तू...
चिम्ब पावसात तू, असंख्य जलधारात तू,
अन त्याच्या टपोरया थेम्बातही तू..
ग्रीष्मात तू, त्यांतल्या उष्ण लहरीतही तू,
शरदेत तू, शेकोटीतील उबीतही तू..
तिथि तू, वार तू, नक्षत्रेही तू,
काल तू, आज तू, अन उद्याही तू..
संगीत तू, गायन तू, सुमधुर गाणेही तू,
गज़ल तू, कव्वाली तू, शायरीही तू..
मी तू, माझे मन तू, आत्माही तू,
तुला पाहिल्या त्या क्षणापासून तू
माझ्या नयनात तू, त्यांतील स्वप्नातही तू
पुस्तकात तू, त्यांतल्या पानात तू, ओळीतही तू,
अक्षरांत तू, शब्दात तू, माझ्या कवितेतही तू..
पानात तू, फुलांत तू, त्यांच्या गंधातही तू,
रुपात तू, मोहकतेत तू, सुंदरतेतही तू...
चिम्ब पावसात तू, असंख्य जलधारात तू,
अन त्याच्या टपोरया थेम्बातही तू..
ग्रीष्मात तू, त्यांतल्या उष्ण लहरीतही तू,
शरदेत तू, शेकोटीतील उबीतही तू..
तिथि तू, वार तू, नक्षत्रेही तू,
काल तू, आज तू, अन उद्याही तू..
संगीत तू, गायन तू, सुमधुर गाणेही तू,
गज़ल तू, कव्वाली तू, शायरीही तू..
मी तू, माझे मन तू, आत्माही तू,
तुला पाहिल्या त्या क्षणापासून तू
मन तुलाच शोधत असते..
मनातल्या मनात, विचारांच्या दुनियेत
भ्रमांच्या राज्यांत, मन तुलाच शोधत असते..
जाईन मी जिथे, विचार तुझे तिथे,
थांबेल मी जिथे, मन तुलाच शोधत असते..
कामाच्या ओघात, फावल्या वेळात,
गप्पा गोष्टींत, मन तुलाच शोधत असते..
फुलांच्या सुवासात, आकर्षक रंगांत
निसर्गाच्या घरात, मन तुलाच शोधत असते..
दिवसांच्या प्रहरांत, घडयालांच्या काट्यांत,
क्षणाक्षणात, मन तुलाच शोधत असते..
माझ्यातल्या "मी" मधे, तुझ्यातल्या "तू" मधे,
सदैव माझे मन तुलाच शोधत असते..
भ्रमांच्या राज्यांत, मन तुलाच शोधत असते..
जाईन मी जिथे, विचार तुझे तिथे,
थांबेल मी जिथे, मन तुलाच शोधत असते..
कामाच्या ओघात, फावल्या वेळात,
गप्पा गोष्टींत, मन तुलाच शोधत असते..
फुलांच्या सुवासात, आकर्षक रंगांत
निसर्गाच्या घरात, मन तुलाच शोधत असते..
दिवसांच्या प्रहरांत, घडयालांच्या काट्यांत,
क्षणाक्षणात, मन तुलाच शोधत असते..
माझ्यातल्या "मी" मधे, तुझ्यातल्या "तू" मधे,
सदैव माझे मन तुलाच शोधत असते..
उशीर झाला होता....
माझ्या भावना तिला कलाल्या
पण थोडा उशीर झाला होता...
कारण हे तिच्यापर्यन्त पोहोचावायला
मी उशीर केला होता.....
तिच्याशी मैत्री करायला
थोडा उशीर झाला होता....
माझे तिच्यावर प्रेम आहे हे मला
कलायला उशीर झाला होता....
प्रेमाचा पाठलाग करण्याची क्षमता होती..
पण सुरुवातिलाच उशीर झाला होता.....
वारंवार तिला पटवून देत होतो..
पण शेवटी मला पटले....
खरच उशीर झाला होता...........!
पण थोडा उशीर झाला होता...
कारण हे तिच्यापर्यन्त पोहोचावायला
मी उशीर केला होता.....
तिच्याशी मैत्री करायला
थोडा उशीर झाला होता....
माझे तिच्यावर प्रेम आहे हे मला
कलायला उशीर झाला होता....
प्रेमाचा पाठलाग करण्याची क्षमता होती..
पण सुरुवातिलाच उशीर झाला होता.....
वारंवार तिला पटवून देत होतो..
पण शेवटी मला पटले....
खरच उशीर झाला होता...........!
झुरते रे मन माझे....
झुरते रे मन माझे झुरते
ओढ़ कुणाची मज मोहविते || धृ ||
स्वप्नी रोज चेहरा न्याहालते
जागेपणी असंख्य चेहर्यांत हरवते
क्षण कितिक क्षणामागुन सरते
मन वेडे ते क्षनामागे धड्पदते|| १ ||
कधी होउन निर्झर वाहते
आठवणी मधे ओढ़यावानी पाझरते
अखंड थाम्बत चालत राहते
वाट सदैव पाहत बसते || २ ||
प्रेमावर प्रेमाची लात वाहते
होकाराची मन वाट पाहते
चंचल ते मन रुसू पाहते
आठवणी त्या पुसू पाहते || ३ ||
मन मनाचा ठाव घेते
पुन्ह्पुन्हा ओठावर नाव येते
मन प्रेमाचा भाव जानते
नको म्हटले तरी वाव शोधते || ४ ||
ओढ़ कुणाची मज मोहविते || धृ ||
स्वप्नी रोज चेहरा न्याहालते
जागेपणी असंख्य चेहर्यांत हरवते
क्षण कितिक क्षणामागुन सरते
मन वेडे ते क्षनामागे धड्पदते|| १ ||
कधी होउन निर्झर वाहते
आठवणी मधे ओढ़यावानी पाझरते
अखंड थाम्बत चालत राहते
वाट सदैव पाहत बसते || २ ||
प्रेमावर प्रेमाची लात वाहते
होकाराची मन वाट पाहते
चंचल ते मन रुसू पाहते
आठवणी त्या पुसू पाहते || ३ ||
मन मनाचा ठाव घेते
पुन्ह्पुन्हा ओठावर नाव येते
मन प्रेमाचा भाव जानते
नको म्हटले तरी वाव शोधते || ४ ||
Subscribe to:
Posts (Atom)