Tuesday, July 8, 2008

झुरते रे मन माझे....

झुरते रे मन माझे झुरते
ओढ़ कुणाची मज मोहविते || धृ ||

स्वप्नी रोज चेहरा न्याहालते
जागेपणी असंख्य चेहर्यांत हरवते
क्षण कितिक क्षणामागुन सरते
मन वेडे ते क्षनामागे धड्पदते|| १ ||

कधी होउन निर्झर वाहते
आठवणी मधे ओढ़यावानी पाझरते
अखंड थाम्बत चालत राहते
वाट सदैव पाहत बसते || ||

प्रेमावर प्रेमाची लात वाहते
होकाराची मन वाट पाहते
चंचल ते मन रुसू पाहते
आठवणी त्या पुसू पाहते || ||

मन मनाचा ठाव घेते
पुन्ह्पुन्हा ओठावर नाव येते
मन प्रेमाचा भाव जानते
नको म्हटले तरी वाव शोधते || ||

2 comments:

Unknown said...

Apratim aahe!

Rajeshwari said...

ekhada khar prem karnarach ya bhavana janu shakto....

chan ahe kavita...manapasun avadali