Tuesday, July 8, 2008

मन

मन मनाचा सोबती..
त्याची अंतरंगाशी दोस्ती..
कधी खुशाल करीन मस्ती..
तर कधी चिंता व्यर्थ नुसती..

No comments: